Tur Import । तुरीचे दर वाढणार? मोझांबिकमधून आयात थांबली
Tur Import । शेतकऱ्यांना निसर्गाच्या लहरीपणाचा सामना सतत करावा लागतो. नुकत्याच झालेल्या पावसाने तुरीचे (Tur Crop) खूप नुकसान झाले आहे. यामुळे यंदा उत्पादनात आणखी घट येण्याची शक्यता नाकारता येत नाही. नवीन हंगामात तुरीला चांगला भाव (Tur Rate) मिळू शकतो. आवक कमी झाल्यानंतर दरात सुधारणा होऊ शकते, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. (Tur Market) Soybean […]
Continue Reading