Success Story । इंजिनीअरिंगच्या नोकरीला ठोकला रामराम! टोमॅटोच्या शेतीतून ‘हा’ पठ्ठया मिळवतोय लाखोंचा नफा
Success Story । अनेकजण शेतीतून नफा मिळत नाही असे म्हणतात. पण जर तुम्ही योग्य ते नियोजन केले तर तुम्हाला शेतीतून नोकरीपेक्षा जास्त कमाई करता येते. हल्ली शेतकरी आधुनिक शेती (Modern agriculture) करत आहेत. अशाच एका शेतकऱ्याने इंजिनीअरिंगच्या नोकरीला रामराम ठोकत टोमॅटोची शेती (Tomato farming) करण्याचा निर्णय घेतला. आज हा शेतकरी शेतीतून लाखोंचा नफा मिळवत आहे. […]
Continue Reading