Onion Rate

Onion Rate । ब्रेकिंग न्यूज! कांदाप्रश्नी आज दिल्लीमध्ये महत्वाची बैठक; मात्र, बड्या नेत्यांनी फिरवली पाठ

Onion Rate । मागच्या काही दिवसापासून कांद्याचा प्रश्न चांगलाच चर्चेत आहे. कांद्यावर लावण्यात आलेले 40 टक्क्यांचे निर्यातशुल्क रद्द करावे या मुद्यांवरुन व्यापाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत नाशिक जिल्ह्यात लिलाव बंद केले आहे. याप्रश्नीआता तोडगा काढण्यासाठी आज दिल्लीमध्ये मंत्री पियूष गोयल (Minister Piyush Goyal) यांच्या उपस्थितीत महत्वाची बैठक होणार आहे. मात्र, या बैठकीकडं राज्यातील बड्या नेत्यांनी पाठ […]

Continue Reading