Narendra Modi

Narendra Modi | मोदी सरकार शेतकऱ्यांवर गोळ्या झाडण्याच्या तयारीत, बड्या नेत्याच्या आरोपामुळे खळबळ

Narendra Modi | शेतमालास किमान आधारभूत किंमत (Minimum Support Price for Agriculture) मिळावी या मागणीसाठी पंजाब आणि हरियाणा शेतकरी दिल्लीत आंदोलन (Farmer strike) करत आहे. पण या आंदोलनाकडे सरकार दुर्लक्ष करताना दिसत आहे. यामुळे शेतकरी आक्रमक झाले आहेत. शिवाय या आंदोलनाला महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी देखील पाठिंबा दिला आहे. शेतकरी आंदोलनावरून खासदार संजय राऊत यांनी सरकारवर जहरी […]

Continue Reading