Milk Rate Issue । धक्कादायक! मंत्र्यांनीच केली दूध उत्पादकांची बदनामी
Milk Rate Issue । दूध उत्पादकांना (Milk producers) कायम संकटांचा सामना करावा लागतो. बऱ्याच वेळा दुधाचे दर (Milk Rate) पडलेले असतात. यंदाही दूध उत्पादक अडचणीत आले आहेत. तसेच जनावरांना लागणारी पेंड, चारा, उसाच्या वाढ्यांचे दर वाढले आहेत, त्यामुळे दूध उत्पादक दुहेरी संकटात सापडला आहे. सरकारला दूध उत्पादक दूधाला (Milk) दरवाढ द्यावी, अशी मागणी करीत आहेत. […]
Continue Reading