Milk Production । देशातील ‘या’ राज्यात होते सर्वाधिक दूध उत्पादन, पहा यादी
Milk Production । दुधाकडे पूर्ण अन्न म्हणून पाहिले जाते. दुधात आरोग्यासाठी महत्त्वाचे घटक असतात. भारताच्या अर्थव्यवस्थेत दुग्ध व्यवसायाचे खूप मोठे योगदान आहे. देशाचा दूध उत्पादनात जगामध्ये पहिला नंबर (Milk Production in India) लागतो. विशेष म्हणजे जागतिक दूध उत्पादनात (Milk) भारताचे योगदान 24 टक्के इतके आहे. देशातील दुग्ध सहकार हा जगातील एकमेव म्हणता येईल असे आहे. […]
Continue Reading