Success story

Success story । नादच खुळा! ‘या’ गावातील शेतकऱ्यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करत फुलविली रंगबिरंगी फुलांची शेती

Success story । पारंपरिक पिके न घेता आधुनिक पद्धतीने पिके घेतली तर त्याचा फायदा होतो. कारण प्रत्येक वेळेस पारंपरिक पिकांना बाजारात चांगला भाव असतोच असे नाही. बऱ्याचदा बाजारभावाविना शेतकऱ्यांना पिके फेकून द्यावी लागतात. त्यामुळे शेतकरी आधुनिक शेतीकडे वळू लागले आहेत. सध्या सणासुदीचे दिवस सुरु झाले आहेत. या काळात फुलांना मोठ्या प्रमाणात मागणी असते. (Flower farming) […]

Continue Reading