Maize crop । ऐकावे ते नवलंच! मक्याचं कणीस हिरवं पण त्यात दाणे काळे, कसं ते जाणून घ्या
Maize crop । मका (Maize) हे भरघोस उत्पन्न मिळवून देणारे पीक आहे. त्यामुळे त्याचे उत्पादन उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागांत मोठ्या प्रमाणात घेण्यात (Production of Maize) येते. कमी वेळेत जास्त हमखास उत्पन्न मिळवून देणारे पीक म्हणून मका या पिकाची ओळख आहे. या पिकाच्या अनेक जाती आहेत, तुम्ही कोणत्याही जातीची लागवड (Cultivation of […]
Continue Reading