Milk Price

Milk Price । राज्यात दुधाचे दर का कमी होतात? जाणून घ्या तज्ज्ञांचं मत

Milk Price । देशात अनेकजण शेतीसोबत पशुपालनाचा (Animal husbandry) व्यवसाय करतात. अनेकांचा उदरनिर्वाह या व्यवसायावर चालतो. या व्यवसायात जर जास्त नफा मिळवायचा असेल तर जास्त फायदा मिळवून देणाऱ्या जनावरांचे पालन करावे लागते. परंतु, सध्या हा व्यवसाय तोटयात आला आहे. यामागचे कारण म्हणजे घसरलेले दुधाचे दर (Milk Rate). कमी दुध (Milk) दरावरून राज्यात वातावरण तापले आहे. […]

Continue Reading