Drought in Maharashtra । अर्रर्र! दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मिळणार ‘इतकीच’ मदत, राहावे लागणार आर्थिक मदतीपासून वंचित
Drought in Maharashtra । यावर्षी पावसाने ओढ दिल्याने शेतकऱ्यांवर मोठे संकट आले आहे. नुकताच राज्य सरकारने महाराष्ट्रातील एकूण ४० तालुक्यात दुष्काळ (Maharashtra Drought ) जाहीर केला आहे. त्यात आता आणखी भर पडली आहे. कारण ज्या महसूल मंडलांमध्ये ७५ टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाला आहे, एकूण मंत्रिमंडळाच्या उपसमितीने १०२१ महसूल मंडळातही दुष्काळ जाहीर केला. Milk Price । दूध […]
Continue Reading