LPG Price 1 August

LPG Price 1 August । ब्रेकिंग! एलपीजी सिलेंडर महागला, बजेटनंतर दर वाढले

LPG Price 1 August । 1 ऑगस्टपासून दिल्लीत 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलेंडरची किंमत 6.50 रुपयांनी वाढून 1652.5 रुपये झाली आहे. जुलैमध्ये या सिलेंडरची किंमत 1646 रुपये होती. घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत कोणताही बदल झालेला नाही आणि तो फक्त 803 रुपयांना उपलब्ध आहे. 10 किलो कंपोझिट एलपीजी सिलेंडरची किंमत 574.5 रुपये आहे. Success Story । […]

Continue Reading