LPG Cylinder New Price । केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय! आता 600 रुपयांना मिळणार एलपीजी सिलेंडर
LPG Cylinder New Price। नवी दिल्ली : देशात मागील काही दिवसापासून महागाई वाढत चालली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचे महिन्याचे बजेट कोलमडले आहे. एकीकडे वाढत चाललेली महागाई तर दुसरीकडे कमी उत्पन्नामुळे सर्वसामान्यांची दुहेरी कोंडी होत आहे. महागाईपासून दिलासा कधी मिळेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अशातच आता एक दिलासा देणारी बातमी आहे. नुकतीच केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पार […]
Continue Reading