Land Record

Land Record । ‘ही’ पद्धत वापरून जमिनीचे जुने कागदपत्र काढा! कसे ते जाणून घ्या…

Land Record । स्वतःच घर, जमीन (Land) किंवा प्लॉट खरेदी करणं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं. आपल्याकडेही स्वतःचं आलिशान घर असावं, असे सगळ्यांना वाटते. काहीजण गुंतवणुकीच्या हिशोबाने प्रॉपर्टीमध्ये (Property) पैसे लावतात. परंतु रजिस्ट्री दरम्यान त्यांची फसवणुक होते. त्यामुळे कोणतीही जमीन खरेदी (Purchase of land) असताना त्यापूर्वी त्या जमिनीची पूर्ण माहिती काढणं आणि चौकशी करणं गरजेचं असतं. […]

Continue Reading