Land Registry । कामाची बातमी! शनिवार-रविवारीही करता येणार जमिनीची खरेदी-विक्री, आठवडाभर सुरु राहणार कार्यालये
Land Registry । मागील काही वर्षांत जमिनीच्या किंमती खूप वाढल्या आहेत. अनेकजण जमिनीचे तुकडे करून त्यांची विक्री करतात. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे अनेकांची जमीन खरेदी आणि विक्री करताना फसवणूक होत आहे. अलीकडच्या काळात हे प्रमाण खूप वाढले आहे. अनेकदा दोन भावांमध्ये किंवा बहिणींमध्ये जमिनीवरून खूप टोकाचे वाद होतात. Modern Agricultural Machine । भारीच की राव! […]
Continue Reading