Milk Rate । मोठी बातमी! ‘गोकुळ’ने केली म्हशीच्या दूध दरात दीड रुपयांची वाढ
Milk Rate । मागच्या काही दिवसापासून दूध दरवाढीचा प्रश्न चांगलाच चर्चेत आहे. दरम्यान आता कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाने (गोकुळ) म्हशीच्या दूध खरेदी दरामध्ये दीड रुपयांची वाढ केल्याची माहिती समोर आली आहे. त्याचबरोबर गाईच्या दूध खरेदीरात मात्र दोन रुपयांनी कपात करण्यात आली आहे. याबाबत माहिती संघाचे अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी दिली आहे. (Kolhapur District […]
Continue Reading