Agriculture News । नाद करा पण शेतकऱ्याचा कुठं! पट्ठ्या ऑडीमधून विकतोय भाजी; व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
Agriculture News । नाद करा पण शेतकऱ्याचा कुठं असं कायमच म्हटलं जातं. शेतकरी कधी काय करेल याचा कोणी अंदाज लावू शकत नाही. सध्या देखील केरळमधील एका शेतकऱ्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. याचं कारण असं की, हा शेतकरी आपल्या ऑडी या गाडीतून भाजीपाला विक्री करत आहे. त्यामुळे सगळीकडे हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या […]
Continue Reading