Maharastra Rain । धक्कादायक बातमी! पाऊस नसल्याने करमाळ्यातील शेतकऱ्याने पेटवली दोन एकर लिंबाची बाग
Maharastra Rain । सध्या राज्यभर पावसाने दडी मारल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. यंदाच्या वर्षी मान्सून देखील राज्यात उशिरा दाखल झाला. त्यानंतर जुलै महिन्यामध्ये काही प्रमाणात पाऊस बरसला यानंतर ऑगस्ट महिन्यामध्ये पावसाने चांगलेच विश्रांती घेतली. यानंतर सप्टेंबर महिना सुरू झाल्यानंतर दोन दिवस पावसाला सुरुवात झाली आता मात्र पुन्हा एकदा पावसाने दडी मारल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. […]
Continue Reading