KALIA Scheme । मोठी बातमी! ‘या’ राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात 46 लाख 933 कोटी रुपये जमा
KALIA Scheme । ओडिशातील शेतकऱ्यांसाठी, मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी राज्यातील शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येत असलेल्या प्रमुख शेतकरी सहाय्यता आणि उत्पन्न वाढीसाठी (कालिया) योजनेअंतर्गत 46 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात 1,293 कोटी रुपये वितरित केले. कालिया योजनेला आणखी तीन वर्षे मुदतवाढ देण्याची घोषणाही त्यांनी केली. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते राज्यातील 30 जिल्ह्यांतील 30 कालिया केंद्रांचे उद्घाटनही करण्यात आले. यावेळी ते […]
Continue Reading