Modern agriculture । इस्रायल शेती तंत्र जगभरात का लोकप्रिय आहे? कशी करतात येथे शेती? जाणून घ्या…
Modern agriculture । हल्ली नोकरी सोडून शेती करणाऱ्यांचे प्रमाण खूप वाढले आहे. विशेष म्हणजे आता उच्च शिक्षित लोक आधुनिक पद्धतीने शेती करत आहेत. शेतीत वेगवेगळे पिकांचे उत्पादन घेतले जाते. या पिकांनाही बाजारात चांगली मागणी असते. त्यामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळत आहे. खरंतर बऱ्याचवेळा पारंपरिक पिकांना योग्य तो हमीभाव मिळत नाही. संपूर्ण जगभरात इस्रायल शेती (Israel […]
Continue Reading