Inspirational Story | शेतातील तण विकून शेतकऱ्याने कमावले लाखो रुपये! या पठ्ठ्याची कमाल एकदा वाचाच…
Inspirational Story | शेतातील पीक निघाले की उरलेल्या तणाचे काय करायचे? हा प्रश्न नेहमीच शेतकरी मित्रांसमोर असतो. अनेक शेतकरी हे तण शेतातच जाळून टाकतात मात्र, त्यामुळे प्रदूषण वाढते. पंजाबमधील एका शेतकरी पठ्ठ्याने यावर चांगलाच जालीम उपाय शोधून काढला आहे. एवढंच नाही तर त्याने या उर्वरित तणातून तब्बल 16 लाख रुपयांची कमाई केली आहे. Spiny Gourd […]
Continue Reading