Hydroponics feed । शेतकरी मित्रांनो! तंत्रज्ञानाच्या मदतीने काही क्षणात बनवा हिरवा चारा
Hydroponics feed । भारत हा जगातील सर्वात जास्त पशुधन (livestock) असणारा देश आहे, जिथे पशुधन 4.8% च्या दराने वाढत आहे. पशुधन क्षेत्राच्या विकासासाठी पुरेसा तसेच पौष्टिक अन्न आणि चाऱ्याचा नियमित पुरवठा होणे गरजेचा आहे. जनावरांच्या संतुलित आहारामध्ये (Balanced diet) हिरव्या चाऱ्याला खूप महत्त्व आहे. हिरवा चारा हा जनावरांसाठी पोषक तत्वांचा किफायतशीर स्त्रोत आहे. Compost Fertilizer […]
Continue Reading