Heligan Pineapple । ‘हे’ आहे जगातलं तिसरं सर्वाधिक महागडं फळ, किंमत जाणून व्हाल हैराण
Heligan Pineapple । शेतकरी आता आपल्या शेतात नवनवीन प्रयोग करू लागले आहेत. यामुळे त्यांना खूप आर्थिक फायदा होत आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे कोणत्याही पिकाचे उत्पन्न घेण्यापूर्वी त्यासाठी महत्त्वाचे असते ते म्हणजे नियोजन. नियोजन जर योग्य असेल तर उत्पन्न चांगले मिळते. परंतु अनेकदा काही पिकांना चांगले बाजारभाव मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांवर आर्थिक संकट येते. Havaman […]
Continue Reading