Havaman Andaj । मोठी बातमी! पुढील २४ तासांत या ठिकाणी कोसळणार मुसळधार पाऊस
Havaman Andaj । सध्या देशातील हवामान बदलताना दिसत आहे. एकीकडे उत्तर भारतातील राज्यांमध्ये थंडीने दार ठोठावले आहे. दुसरीकडे, दक्षिणेकडील राज्यांमध्ये अजूनही पावसाचा जोर कायम आहे. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार दक्षिणेकडील राज्यांमध्ये पुढील काही दिवस पाऊस पडत राहील. IMD ने अंदाज वर्तवला आहे की दक्षिण भारतातील अनेक भागात 20 ते 24 नोव्हेंबर दरम्यान हलका ते मध्यम पाऊस […]
Continue Reading