Havaman Andaj । मोठी बातमी! कडाक्याच्या थंडीत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता; जाणून घ्या हवामान विभागाचा अंदाज
Havaman Andaj । दिल्लीसह उत्तर भारतात कडाक्याची थंडी सुरू झाली आहे. अनेक राज्यांमध्ये थंडीची लाट सुरू आहे, तर काही राज्यांमध्ये सकाळी आणि रात्री दाट धुके पाहायला मिळत आहे. हवामान खात्याने म्हटले आहे की पंजाब, हरियाणा, चंदीगड, दिल्ली, उत्तर राजस्थान आणि पश्चिम उत्तर प्रदेशमध्ये किमान तापमान 4 ते 8 अंश सेल्सिअस दरम्यान नोंदवले जात आहे, तर […]
Continue Reading