Dairy Farmers

Dairy Farmers । मोठी बातमी! राज्यातील दूध उत्पादकांचा दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा

Dairy Farmers । दरवर्षीप्रमाणे यंदाही दुधाला अपेक्षित हमीभाव (Milk rate) मिळत नाही. त्यामुळे पशुपालकांवर मोठे संकट आले आहे. पशुपालकांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. याच पार्श्वभूमीवर देशभरातील शेतकऱ्यांनी नवी दिल्ली येथे हमीभाव कायदा केला जावा, या मागणीसाठी केंद्र सरकारविरोधात (Central Govt) आंदोलन पुकारले आहे. याला आता महाराष्ट्रातील दूध उत्पादक शेतकरी संघटनेने (Milk Producers Farmers Association) […]

Continue Reading
Farmers Protest

Farmers Protest । काय आहे हमीभाव कायदा? ज्यासाठी केले जातेय आंदोलन

Farmers Protest । आजपासून पंजाब (Punjab) आणि हरियाणातील (Haryana) शेतकऱ्यांकडून केंद्र सरकारविरोधात आंदोलन (Punjab Haryana Farmers Protest) करणार आहेत. चलो दिल्लीचा नारा देत शेतकरी शंभू बॉर्डरमार्गे दिल्लीतील जंतर-मंतर मैदानापर्यंत ट्रॅक्टर मोर्चा आणणार आहे. याच पार्श्वभूमीवर सरकारने (Central Govt) मोठा निर्णय घेतला आहे. 12 मार्चपर्यंत राजधानी दिल्लीत कलम 144 (Section 144) लागू केले आहे. Havaman Adnaj […]

Continue Reading
Farmers Protest

Farmers Protest । शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने लागू केले कलम 144, इंटरनेट सेवाही बंद

Farmers Protest । विविध मागण्यांसाठी नवी दिल्ली या ठिकाणी पंजाब (Punjab) आणि हरियाणातील (Haryana) शेतकऱ्यांकडून 13 फेब्रुवारी 2024 रोजी केंद्र सरकारविरोधात (Central Govt) आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. यानुसार शेतकऱ्यांनी आंदोलनाची तयारी पूर्ण केली आहे. चलो दिल्लीचा नारा देत शेतकरी शंभू बॉर्डरमार्गे दिल्लीतील जंतर-मंतर मैदानापर्यंत ट्रॅक्टर मोर्चा आणणार आहे. (Farmers Protest In New Delhi) […]

Continue Reading