Guar rate । मोठी बातमी! गवारीच्या दरात सर्वाधिक वाढ; पाहा किती मिळतोय दर?
Guar rate । शेतकऱ्यांना सतत निसर्गाच्या लहरीपणाचा फटका सहन करावा लागत असतो. याचा परिणाम शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर होत असतो. दरम्यान, शेतकरी अवकाळी पाऊस तर कधी शेतमालाला बाजारभाव नसल्याने हतबल होत असतात. यंदाही असेच काहीसे चित्र पाहायला मिळत आहे. अवकाळी पावसाने (Unseasonal rain) राज्यातील काही भागातील पिके उध्वस्त झाली आहेत. Bullock Cart Race । बैलगाडाप्रेमींसाठी मोठी बातमी! […]
Continue Reading