Seed Subsidy

Seed Subsidy । आनंदाची बातमी! आता उन्हाळी हंगामात अनुदानावर मिळणार भुईमूग बियाणे

Seed Subsidy । भुईमूग (Groundnut) हे असे पीक आहे जे शेतकऱ्यांना हमखास जास्त उत्पन्न मिळवून देते. कोणत्याही हंगामात भुईमूगाची लागवड (Groundnut cultivation) करण्यात येते. भुईमुगाचे बियाणे सर्वात जास्त महाग आहे आणि याच कारणामुळे भुईमूग पेरणीचे क्षेत्र घटले आहे. येत्या काही दिवसातच भुईमुगाची पेरणी सुरु होईल. जर तुम्हीही भुईमूग पेरणी करणार असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची […]

Continue Reading