Grape rates

Grape rates । धक्कदायक! करपा रोगाचा प्रादुर्भावामुळे द्राक्ष उत्पादकांचे तब्बल ३०० कोटींचे नुकसान

Grape rates । निसर्गाच्या लहरीपणाचा फटका यंदाही सर्व शेतकऱ्यांना बसला आहे. अवकाळी पावसाने अनेक पिकांची नासाडी झाली आहे. त्यात काही पिकांवर रोग देखील पडला आहे. यामुळे पिके धोक्यात आली आहेत. अनेक शेतकरी फळबागा लावून चांगली कमाई करत आहेत. पण यंदा मात्र याउलट चित्र आहे. अवकाळी पावसाने फळबागांचे (Orchards) मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. Tractor Subsidy […]

Continue Reading