Papaya farming

Papaya farming । चर्चा तर होणारच! पपईच्या एका झाडाला लागल्या २०० पेक्षा जास्त पपया

Papaya farming । हल्ली शेतकरी फळबागांच्या माध्यमातून बक्कळ पैसे कमावत आहेत. यापैकी अनेक शेतकऱ्यांचे नशीब रातोरात बदलत आहे. इतकेच नाही तर सरकार देखील फळबागांना अनुदान (Subsidy to Orchards) देत आहे. शेतकरी सरकारी अनुदानाचा (Government subsidy) लाभ घेऊन शेती करत आहेत. इतर पिकांपेक्षा या पिकाला जास्त मागणी असते, मागणी जास्त असल्याने याचा फायदा शेतकऱ्यांना होत आहे. […]

Continue Reading
Subsidy for irrigation

Subsidy for irrigation । शेतकऱ्यांनो, त्वरा करा; ठिबक आणि तुषार सिंचनासाठी मिळतंय अनुदान, सोप्या प्रकारे करा अर्ज

Subsidy for irrigation । शेतकऱ्यांना सतत नैसर्गिक संकटांचा (Natural disasters) सामना करावा लागतो. विविध संकटे आणि वाढती महागाई यामुळे शेतकऱ्यांना जास्त खर्च येतो. अनेकदा शेतकऱ्यांचे उत्पादन जास्त आणि उत्पन्न (Income) कमी होते. अशावेळी नाइलाजाने काही शेतकरी टोकाचा निर्णय घेतात. हीच समस्या लक्षात घेता सरकार विविध योजना (Government Schemes) सुरु करत असते. ज्याचा त्यांना लाभ होतो. […]

Continue Reading
Urea Subsidy

Urea Subsidy । अशाप्रकारे मिळते युरिया खतासाठी अनुदान, जाणून घ्या सविस्तर

Urea Subsidy । शेती भारतात मोठ्या प्रमाणावर केली जात आहे. शेतकरी आता शेतीत पारंपरिक पिके न घेता आधुनिक पिके (Modern crops) घेत आहेत. ज्याचा त्यांना फायदा होत आहे. पिके चांगल्या प्रकारे यावीत, यासाठी शेतकरी युरिया खताचा (Urea fertilizer) वापर करतात. युरियामुळे मातीमधील आवश्यक पोषकतत्वांची कमतरता भरून पिकांची वाढ चांगली होते. Brinjal Rate । वांग्याच्या दरात […]

Continue Reading
Organic Farming

Organic Farming । सेंद्रिय शेतीसाठी सरकार देतंय 70 हजार ते 25 लाखापर्यंत अनुदान! त्वरित घ्या लाभ

Organic Farming । शेतीमध्ये उत्पादन वाढवण्यासाठी रसायनांचा (Chemicals) सर्रास वापर केला जात असल्याने यामुळे जमिनीतील उत्पन्नाची ताकद कमी होत आहे. लोकांच्या आरोग्यावर या रसायनांचा विपरीत परिणाम होत आहे. फळे, भाजीपाला आणि धान्यांमध्ये काही प्रमाणात खते आणि कीटकनाशके शिल्लक असल्याचे अनेक संशोधनातून समोर आले आहे. Animal Husbandry Schemes । शेवटची संधी! पशूसंवर्धन विभागाच्या योजनांना अर्ज करण्यासाठी […]

Continue Reading
Agriculture Subsidy

Agriculture Subsidy । विहिरीसाठी मिळतंय चार लाख रुपये अनुदान; लगेचच करा ऑनलाईन अर्ज, जाणून घ्या संपूर्ण अर्ज प्रक्रिया

Agriculture Subsidy । शेतकऱ्यांच्या हितासाठी सरकार सतत कल्याणकारी योजना (Government Schemes) राबवत असते. ज्याचा फायदा शेतकऱ्यांना होतो. जर तुम्हाला विहीर खोदायची असेल तर तुम्हालाही अनुदानाचा लाभ घेता येईल. सरकार आता विहीर खोदण्यासाठी चार लाख रुपये अनुदान (Subsidy) देत आहे. जर तुम्हालाही या अनुदानाचा (Government Subsidy) लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला काही अटी मान्य कराव्या लागतील. […]

Continue Reading
Cultivation of silk

Cultivation of silk । रेशीम लागवडीसाठी मिळतंय पावणे दोन लाखांचं अनुदान, जाणून घ्या योजना

Cultivation of silk । शेतीसाठी केंद्र आणि राज्य सरकार सातत्याने नवनवीन योजना (Government Schemes) सुरु करत असते. ज्याचा फायदा देशातील कोट्यवधी शेतकरी घेत आहेत. परंतु, काही शेतकरी या योजनांपासून वंचित राहतात, कारण त्यांना या योजनांबद्दल माहिती नसते. शेतकऱ्यांना दरवर्षी कोणत्या ना कोणत्या समस्येचा सामना करावा लागतो. त्यावर मात करत ते शेती करतात. यावेळी या योजना […]

Continue Reading
Government Subsidy

Government Subsidy । सोडू नका अशी संधी! कृषी यंत्रांवर मिळत आहे 50 टक्के अनुदान, आजच करा अर्ज

Government Subsidy । शेतीत आता नवनवीन बदल होऊ लागले आहेत. पूर्वी शेतीच्या कामांसाठी मजुरांचा वापर केला जायचा. परंतु आता मजुरांची जागा कृषी यंत्रांनी घेतली आहे. बाजारात अनेक कृषी यंत्र उपलब्ध आहेत, ज्यामुळे शेतीशी निगडित असणारी कामे चुटकीसरशी होऊ लागली आहेत. कृषी यंत्रांमुळे शेतकऱ्यांचा वेळ वाचत आहे. पेरणीपासून ते मळणीपर्यंत यंत्रे बाजारात मिळतात. Success Story । […]

Continue Reading
Agriculture Mechanization

Agriculture Mechanization । मोठी बातमी! कृषी यांत्रिकीकरणाचे थकले २ कोटी ६८ लाख रुपयांचे अनुदान

Agriculture Mechanization । दरवर्षी शेतकऱ्यांना पावसाचा फटका बसतो. त्यामुळे त्यांचे खूप मोठे आर्थिक नुकसान होते. साहजिकच शेतकरी बँकेकडून कर्ज घेतात. परंतु अनेकदा त्यांना कर्ज फेडणे शक्य होत नाही. त्यामुळे ते टोकाचा निर्णय घेतात. अशातच आता शेतकऱ्यांसाठी एक मोठी बातमी आहे. एका सरकारी अनुदानाचे (Agriculture Subsidy) २ कोटी ६८ लाख रुपये थकले आहेत. Government Schemes । […]

Continue Reading