Land Rights । कामाची बातमी! बांधावरील जमिनीच्या वादावर निघाला मार्ग, मोजणीसाठी ‘हे’ यंत्र ठरतेय फायदेशीर
Land Rights । जमिनीची मोजणी (Land measurement) करायची म्हटलं की अर्ज द्या, जमिनीच्या मोजणीसाठी सरकारकडे ठराविक रक्कम भरा, सतत सरकारी अधिकाऱ्यांच्या हाता-पाया पडा, तरीदेखील शासकीय अधिकारी मोजणी लवकर करत नाहीत. मोजणीसाठी सतत सरकारी कार्यालयात (Government offices) हेलपाटे मारावे लागतात. शिवाय बांधावरील जमिनीवरून सतत वाद होतात. परंतु, यावर आता तोडगा निघाला आहे. Havaman Andaj । येत्या […]
Continue Reading