Gold Fish Farming

Gold Fish Farming । ‘सुवर्ण’ कमाई करून देणारा व्यवसाय, कमी खर्चात घरबसल्या अशी करा सुरुवात

Gold Fish Farming । शेतकरी आता शेतीपूरक व्यवसाय (Business) करू लागले आहेत. ज्यातून त्यांना लाखो रुपयांचा फायदा होत आहे, बऱ्याचवेळा शेतकऱ्यांना शेतीतून पाहिजे तसे उत्पादन मिळवता येत नाही, त्यामुळे ते शेतीसोबत एखादा व्यवसाय सुरु करतात. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे सरकार आता व्यवसाय सुरु करण्यासाठी आर्थिक मदत करत आहे, ज्याच्या मदतीने शेतकऱ्यांना त्यांचा व्यवसाय सुरु करता […]

Continue Reading