PM Surya Ghar Yojana

PM Surya Ghar Yojana । सर्वसामान्यांसाठी आनंदाची बातमी! प्रत्येक महिन्याला मोफत मिळणार 300 युनिट वीज

PM Surya Ghar Yojana । सर्वसामान्यांच्या हितासाठी केंद्र आणि राज्य सरकारने अनेक योजना (Government schemes) सुरु केल्या आहेत. अशातच आता सरकारने आणखी एका योजनेला सुरुवात केली आहे. सरकारने पीएम सूर्य घर मोफत वीज योजना (PM Surya Ghar Free Power Scheme) सुरु केली आहे. या योजनेअंतर्गत सर्वसामान्यांना प्रत्येक महिन्याला 300 युनिट वीज मोफत मिळणार आहे. (Free […]

Continue Reading