Fertilizers licenses । राज्यातील विकास सोसायट्यांना मिळणार खतविक्रीचा परवाना, सहकार खात्याचा आदेश
Fertilizers licenses । शेतकऱ्यांना अनेकदा जास्त पैशांची गरज पडते. अशावेळी त्यांच्याकडे पैसे असतातच असे नाही. त्यामुळे ते कर्ज घेतात. कमी कर्ज देणाऱ्या बँकेकडून शेतकरी मोठ्या प्रमाणात कर्ज (Loan) घेतात. सरकार देखील काही योजनांच्या मदतीने सवलतीत कर्ज उपलब्ध करून देते. शेतकऱ्यांना सहज कर्ज उपलब्ध व्हावे यासाठी विकास सोसायट्या जिल्हा बँकांशी संलग्न आहेत. Unseasonal Rainfall । सरकारचा […]
Continue Reading