Farmers Producer Organization । शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! जैविक निविष्ठा केंद्र सुरु करून मिळवा 1 लाख रुपये
Farmers Producer Organization । शेतकऱ्यांना दरवर्षी निसर्गाच्या लहरीपणाचा सामना करावा लागतो. यामुळे शेतकऱ्यांचे खूप नुकसान होते. आर्थिक नुकसान झाल्याने शेतकरी निराश होऊन आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेतात. यामुळेच केंद्र आणि राज्य सरकार शेतकऱ्यांसाठी विविध योजना (Government schemes) राबवत असते. अशीच सरकारची एक योजना आहे, त्याअंतर्गत शेतकऱ्यांना 1 लाख रुपये दिले जात आहेत. Online Buffalo Fraud । […]
Continue Reading