Bank Loan । शेती कर्जाचे पुनर्गठन करायचंय? तातडीने करा हे काम, बंद होईल कर्ज वसुलीची कटकट
Bank Loan । ऊस, कापूस, मका, कांदा, गहू, हरभरा यांसारख्या पिकांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात भारतात घेतले जाते. परंतु, या पिकांना प्रत्येक वर्षी अपेक्षित हमीभाव मिळतोच असे नाही, त्यामुळे त्यांना मोठा आर्थिक फटका बसतो. आर्थिक तंगीमुळे अनेक शेतकरी बँकेकडून कर्ज घेतात. अनेकांना कर्ज फेडणे शक्य होत नाही, वेळेत कर्ज न फेडल्याने शेतकरी नाइलाजाने टोकाचा निर्णय घेतात. […]
Continue Reading