Onion Export

Onion Export । कांदा उत्पादकांसाठी आनंदाची बातमी! सरकारने हटवली कांदा निर्यात बंदी

Onion Export । यंदा कांदा उत्पादक शेतकरी चांगलेच अडचणीत सापडले आहेत. सुरुवातीला कांद्याचे दर कोसळले त्यानंतर सरकारने कांद्याची निर्यात बंदी (Onion Export Ban) केली. सरकारच्या या निर्णयानंतर कांद्याचे आणखी दर (Onion rate) कोसळले. त्यामुळे शेतकरीवर्ग हवालदिल झाला आहे. निर्णय मागे घेण्यासाठी शेतकरी आंदोलन करत होते. अशातच आता कांदा उत्पादकांसाठी आनंदाची बातमी आहे. Milk Rate । […]

Continue Reading