Electricity Price Hike । नवीन वर्षात वीजग्राहकांना महावितरणाचा ‘जोर का झटका’, वीज दरवाढीसह केले जाणार 375 कोटी रुपये वसूल
Electricity Price Hike । सरत्या वर्षाला निरोप द्यायला आणि नवीन वर्षाचे (New year) स्वागत करायला प्रत्येकजण आतुर आहे. ठिकठिकाणी नवीन वर्ष साजरा (Celebrating the new year) करण्यास हॉटेल्स बुक करण्यात आले आहेत. पर्यटनस्थळे गजबजली आहेत. अनेकांनी कोकणाला प्राधान्य दिले आहे. शिवाय प्रत्येक महिन्याच्या सुरुवातीला कोणते ना कोणते बदल होत असतात, ज्याचा परिणाम सर्वसामान्यांच्या बजेटवर होतो. […]
Continue Reading