Industrial Electricity

Industrial Electricity । मोठी बातमी! आता औद्योगिक वीज जोडणीच्या खर्चाचा भार उचलणार महावितरण

Industrial Electricity । शेतीसह अनेक कामात विजेची (Electricity) खूप गरज असते, विजेशिवाय अनेक कामे पूर्ण होऊच शकत नाही. ग्रामीण भागात सतत विजेची कमतरता जाणवत असते. अनेकदा वीज नसल्याने पिके जळून जातात. त्यामुळे शेतकऱ्यांवर मोठे संकट येते. समजा डीपी (Electricity DP) जळाला तर त्यांना खूप वाट पाहावी लागते. शिवाय वीज जोडणीचा देखील खूप खर्च येतो. Grape […]

Continue Reading