Drought in Maharashtra । मोठी बातमी! दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या संमतीनंतरच कर्जाचे पुनर्गठन होईल
Drought in Maharashtra । राज्यातील काही तालुक्यांना यंदा पावसाने (Rain in Maharashtra) हुलकावणी दिली आहे. त्यामुळे येथे दुष्काळसदृश्य (Drought) रिस्थिती निर्माण झाली आहे. पावसाअभावी या भागातील पिके जळून गेली आहेत. पिके जळाल्याने चारा खूप महाग झाला आहे. पशुपालनाचा व्यवसाय (Animal husbandry business) देखील धोक्यात आला आहे. अशातच राज्य सरकारने (State Govt) कमी पर्जन्यमान झालेल्या महसुली […]
Continue Reading