Government Schemes । पशुपालकांसाठी शेवटची संधी! 75 टक्के अनुदानावर घेता येणार विविध योजनांचा लाभ
Government Schemes । शेतीसोबत अनेकजण शेतीपूरक व्यवसाय (Agribusiness) सुरु करतात. यातून शेतकऱ्यांना चांगली कमाई करता येते. परंतु अनेकांकडे व्यवसाय सुरु करण्यासाठी पुरेशा प्रमाणात पैसे नसतात. याचा विचार करता सरकार विविध योजना (Agribusiness Schemes) राबवत असते. ज्याचा लाभ देशभरातील लाखो लोक घेत आहेत. पशुपालकांसाठी कृषी पशु संवर्धक विभागाकडून (Department of Agriculture Animal Breeding) विविध योजना राबवल्या […]
Continue Reading