Wheat crops । गव्हाच्या पिकामध्ये गुळासोबत करा ‘हा’ अनोखा प्रयोग, उत्पन्नात होईल वाढ
Wheat crops । सध्या रब्बी हंगाम सुरु आहे. ठिकठिकाणी पेरणी सुरू आहे, तर काही ठिकाणी पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. यंदा पावसाचा रब्बी हंगामावर खूप मोठा परिणाम झाला आहे. पावसाने रब्बी हंगामातील पेरणीची टक्केवारी कमी झाली आहे. या हंगामातील गहू (Wheat) हे मुख्य पीक आहे. मोठ्या प्रमाणावर या पिकाची दरवर्षी लागवड (Cultivation of wheat) केली जाते. […]
Continue Reading