Cultivation of tamarind । चिंचेच्या लागवडीतून शेतकऱ्यांना होतोय मोठा फायदा, बाजारही मिळतोय चांगला; वाचा लागवडीसंदर्भात महत्वाची माहिती
Cultivation of tamarind । मार्च महिना चालू आहे. चिंच मार्च आणि एप्रिल महिन्यातच पिकते. चिंचेची शेती ही अत्यंत फायदेशीर शेती असल्याचे म्हटले जाते. याचा मोठा फायदा शेतकऱ्यांना होत आहे. चिंचेची लागवड यशस्वी होण्यासाठी खबरदारी घेणे गरजेचे आहे. योग्य माती, वेळेवर पाणी, योग्य खत आणि रोगांचे व्यवस्थापन आवश्यक आहे. शेती करताना कीड नियंत्रणाकडेही लक्ष द्यावे. चिंचेच्या […]
Continue Reading