Jowar Rate

Jowar Rate । शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! ज्वारीची आवक वाढताच दरात झाली मोठी घसरण, जाणून घ्या नवीन दर

Jowar Rate । शेतकऱ्यांना दरवर्षी कोणता ना कोणता आर्थिक फटका बसतो. महत्वाचे म्हणजे ऊस, ज्वारी, बाजरी, गहू आणि मका या पिकांचे उत्पादन घेण्यात येते. दरवर्षी या पिकांचे दर बदलत असतात. एखादया वर्षी दर कमी मिळतात तर एखादया वर्षी दर जास्त मिळतात. यंदा ज्वारी (Jowar) उत्पादकांना चांगले दिवस आले होते. पण आता दरात बदल झाला आहे. […]

Continue Reading