Onion Market । मोठी बातमी! बाजार समित्या नाही तर शेतकरी संघटना सुरू करणार कांद्याचे लिलाव
Onion Market । दरवर्षी प्रमाणे यंदाही राज्यात कांद्याची मोठ्या प्रमाणात लागवड (Cultivation of Onion) केली आहे. पण कांदा उत्पादक शेतकरी यंदा चांगलेच अडचणीत आले आहेत. कारण कांद्याचे दर (Onion rate) कमालीचे पडले आहेत. कांद्यामुळे शेतकऱ्यांवर आर्थिक संकट आले आहे. अशातच आता कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. Bank Loan । शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ‘या’ […]
Continue Reading