Fruit Crop Insurance

Fruit Crop Insurance । आनंदाची बातमी! फळ पिक विम्यात केला ‘या’ फळांचा समावेश

Fruit Crop Insurance । भारतात अनेक पिकांचे उत्पादन घेतले जाते. शेतकरी आता पारंपरिक पिकाला फाटा देत आधुनिक शेतीकडे वळाले आहेत. परंतु शेतकऱ्यांना प्रत्येक वर्षी अवकाळी पाऊस, पूर, शेतमालाला कमी हमीभाव यांसारख्या संकटांना तोंड द्यावे लागते. त्यामुळे शेतकरयांची हीच समस्या लक्षात घेता सरकारने आता पीक विमा योजना (Crop Insurance) आणली आहे. ज्याचा अनेक शेतकरी लाभ घेत […]

Continue Reading
Crop insurance

Crop insurance । पीक विमा रक्कम मिळवायची असेल तर ७२ तासात करा अर्ज, जाणून घ्या अर्जपद्धत

Crop insurance । शेतकऱ्यांना सतत अवकाळी पाऊस, पूर यांसारख्या समस्यांना सामोरे जावे लागते. मागील काही वर्षांपासून या समस्या वाढल्या आहेत. शेतीचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक संकटांना सामोरे जावे लागते. शेतकऱ्यांची हीच समस्या लक्षात घेता सरकारने पीक विमा योजनेला (Crop Insurance Scheme) सुरुवात केली. महत्त्वाचे म्हणजे मागील काही वर्षात पीक विमा काढण्याचे प्रमाण वाढले आहे. […]

Continue Reading
Dhananjay Munde

Dhananjay Munde । शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी खात्यात येणार पीक विम्याचे पैसे; धनंजय मुंडे यांची घोषणा

Dhananjay Munde । शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. पावसाचा २१ दिवसांचा पडलेला खंड आणि ६५ मिमीपेक्षा अधिक पाऊस झालेल्या अधिसूचित मंडलातील शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी भरपाई (Crop Insurance) दिली जाणार आहे, अशी माहिती कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे. यासंदर्भात नुकतीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी विमा कंपन्यांसोबत बैठक घेतली. त्यात हा निर्णय घेण्यात आला आहे. […]

Continue Reading
Crop Insurance

Crop Insurance । 8 दिवसात पीक विम्याची भरपाई करा, नाहीतर होणार कारवाई; कृषिमंत्री धनंजय मुंडे यांचा इशारा

Crop Insurance । प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत सन 2020-21 मधील (Prime Minister Crop Insurance) नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची नुकसान भरपाई देण्यास काही पिक विमा कंपन्या उशीर करत आहेत. त्यामुळे शेतकरीवर्ग अडचणीत आला आहे. आता या प्रकरणाची गंभीर दखल सरकारकडून घेण्यात आली आहे. ‘येत्या 8 दिवसात पीक विम्याची भरपाई करा, नाहीतर कारवाई होणार,’ असा इशारा कृषीमंत्री धनंजय […]

Continue Reading
Crop Insurance

Crop Insurance । पैसे घेऊन पंचनामे न करणाऱ्या पीक विमा कर्मचाऱ्यांना शेतकऱ्यांनी घडवली अद्दल, हात बांधले आणि…

Crop Insurance । हिंगोली : वेळेत पाऊस न पडल्याने यंदा शेतकरीवर्ग मोठ्या अडचणीत सापडला आहे. तर काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस (Heavy Rain) पडल्याने शेती उध्वस्त झाली आहे. त्यामुळे शेतकरीवर्ग हतबल झाला आहे. अनेकांनी एक रुपयात पीक विमा (Crop Insurance) काढला आहे. परंतु, नुकसान झालेल्या पिकाचे पंचनामे करण्यासाठी पैसे मागितल्याची घटना घडली आहे. Kisan Loan […]

Continue Reading
Crop insurance

Crop insurance । खुशखबर! पहिल्या टप्प्यात सव्वाकोटी शेतकऱ्यांना मिळणार पीकविमा

Crop insurance । सोलापूर : शेतकऱ्यांना अवकाळी पाऊस, पूर यांसारख्या संकटांचा सामना करावा लागतो. परंतु नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. या नुकसानीपासून शेतकऱ्यांचे संरक्षण व्हावे यासाठी केंद्र सरकारने एक रुपयात पंतप्रधान पीक विमा योजना कृषी विभागामार्फत राबवली होती. एक कोटी ७० लाख ६७ हजार शेतकरी या योजनेत सहभागी झाले आहेत. जर तुम्हीही यात […]

Continue Reading
25 percent of the crop insurance compensation will be paid in advance

Crop Insurance । शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीकविमा नुकसान भरपाईच्या २५ टक्के मिळणार आगाऊ रक्कम

Crop Insurance । अहमदनगर : पावसाला पोषक परिस्थिती निर्माण झाली नसल्याने राज्यातील पाऊस लांबणीवर पडला आहे. पावसाअभावी शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेला घास हिरावून गेला आहे. पाणी नसल्याने पिके जळून गेली आहेत. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी पंतप्रधान पिक विमा योजनेत सहभाग घेतला आहे. याच शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कर्जत-जामखेड मतदारसंघातील शेतकऱ्यांनी कापूस, […]

Continue Reading