Crop Damages Limit

Crop Damages Limit । अवकाळीने झालेल्या पीक नुकसानीच्या भरपाईबाबत शासनाचा मोठा निर्णय

Crop Damages Limit । काही ठिकाणी अवकाळी पावसाने (Heavy rain) पिकांची चांगलीच नासाडी झाली आहे. शेतकऱ्यांना दरवर्षी यांसारख्या समस्यांचा सामना करावा लागतो. (Rain in Maharashtra) यामुळे शेतकऱ्यांवर आर्थिक संकट निर्माण झाले आहे. नुकसान झाल्याने शेतकरी हतबल झाले आहे. दरवर्षी शेतकऱ्यांना निसर्गाच्या लहरीपणाचा फटका बसतो. यंदाही असेच चित्र पाहायला मिळत आहे. अशातच शेतकऱ्यांना एक दिलासादायक बातमी […]

Continue Reading