Crop Damage । मोठी बातमी! ‘या’ शेतकऱ्यांसाठी सरकारकडून 107 कोटींचा निधी मंजूर, जाणून घ्या संपूर्ण माहिती
Crop Damage । दरवर्षीप्रमाणे यावर्षीही शेतकऱ्यांना अवकाळी पावसाचा (Unseasonal rain) फटका बसला आहे. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला आहे. त्यात शेतकऱ्यांना अवकाळी, अतिवृष्टी, गारपीट, दुष्काळ यांसारख्या संकटांमुळे दरवर्षी अपेक्षित असे उत्पन्न मिळत नाही. यंदा अवकाळी पावसाने (Heavy rain) हजारो हेक्टरवर असणारी शेतीचे नुकसान केले आहे. Animals Subsidy Scheme । आता बिनधास्त […]
Continue Reading