Crop music therapy । ऐकावं ते नवलच! हा शेतकरी आपल्या पिकाला ऐकवतोय चक्क संगीत, कारण वाचून तुम्हालाही बसेल धक्का
Crop music therapy । शेतकरी आता शेतीत (Agriculture) अनेक प्रयोग करू लागले आहेत. त्यातून त्यांना लाखो रुपयांची कमाई देखील करता येत आहे. जास्त कमाई करता येत असल्याने काहीजण लाखो रुपयांची असलेली नोकरी सोडून शेती करत आहेत. शेतकरी पिके (Crop) चांगली येण्यासाठी काहीही करतो. अशाच एका शेतकऱ्याने केले आहे, ज्यामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. Land […]
Continue Reading