Cow Poisoning

Cow Poisoning । धक्कादायक! विषबाधेतून तब्बल २० गायींचा मृत्यू, व्यावसायिकांचे लाखोंचे नुकसान

Cow Poisoning । अनेकांना शेतीतून फारसे उत्पन्न मिळवता येत नाही. त्यामुळे अनेकजण शेतीसोबत जोडव्यवसाय करतात. यात पशुपालनाचा (Animal husbandry) जोडव्यवसाय मोठ्या प्रमाणात केला जातो. परंतु मागील काही दिवसांपासून गाईचे दुधाचे दर कमी झाले आहेत. दर कमी झाल्याने पशुपालक हवालदिल झाला आहे. अशातच आता एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. विषबाधेतून तब्बल २० गायींचा मृत्यू (Cows […]

Continue Reading