Cow Dung Rate

Cow Dung Rate । पशुपालकांची चांदी! सर्वाधिक दरानं विकलं जातंय शेणखत

Cow Dung Rate । राज्यात अनेक शेतकरी शेतीसोबत करतात. यामुळे त्यांना काही प्रमाणात आर्थिक लाभ होतो. सध्या पशुपालनाचा व्यवसाय (Animal husbandry business) खूप तोट्यात आला आहे. कारण यंदा पाऊस नसल्याने चारा जळून गेला आहे. चाऱ्याच्या अभावामुळे त्याचे दर गगनाला भिडले आहेत. तसेच दुधाचे दर (Milk rate) खूप कमी झाले आहेत. अशातच आता पशुपालकांसाठी एक आनंदाची […]

Continue Reading